परीने मकरसंक्रांतीच्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

'माझी तुझी रेशीमगाठ' फेम मालिकेतून घरघारात पोहोचलेली परी

परीने तिच्या अभिनयाचे आणि संदरतेने अवघ्या महाराष्ट्राला भुरळ घातली आहे.

परी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

सोशल मीडियावर परीचे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात.