जान्हवीने गोल्डन रंगाच्या घागऱ्यावर नवीन फोटूशूट केलं आहे.
घागऱ्यामध्ये तिने सिंपल मेकअप केला आहे.
जान्वही घागऱ्यावर खूपच सुंदर दिसत आहे.
तिने इअरिंग आणि खुले केस सोडून लूक कंपलिट केला आहे.
जान्हवीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.