रुबीना दिलैक टीव्ही क्षेत्रामधील आघाडीची अभिनेत्री आहे.

तिने नुकतंच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

ज्यामध्ये तिने घातलेल्या टोपीने चाहत्यांचे लक्ष वेधलं आहे.

ग्लॅमरस मेकअप केला असून एक मोठी पांढरी टोपी घातली आहे.

या लूकमध्ये रुबीना खूपच सुंदर दिसत आहे.