श्रुती हसन दक्षिणमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
नुकतंच तिने साडीमध्ये बॉसी लूक टाइप फोटो शेअर केले आहेत.
श्रुतीने फोटोंमध्ये हटके फोटो पोज दिले आहेत.
तिने काळ्या रंगाची साडी आणि हतामोजे घातले आहेत.
या लूकमध्ये श्रुतीचे सौंदर्य अधिक फुलून आलं आहे.
या लूकमध्ये श्रुतीचे सौंदर्य अधिक फुलून आलं आहे.