मृणालने आपल्या दमदार अभिनयाने अभिनयात वेगळेच स्थान निर्माण केले आहे.

बॉलिवूडच नाही तर साउथमध्येही मृणाल खूपच प्रसिद्ध अहे.

तिने नुकतंच सितारामम चित्रपटात काम केलं आहे.

मृणाल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

सोशल मीडियावर मृणालचा मोठा चाहतावर्ग आहे.