मृणालने अभिनयासोबतच सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.

तिने नुकतंच गुलाबी रंगाच्या साडीवर फोटो शेअर केले आहेत.

साडीवर मृणालचं सौंदर्य अजूनच फुलून आलं आहे.

फोटोंमध्ये तिने हटके पोज दिले आहेत.

सोशल मीडियार मृणालचा मोठा चाहतावर्ग आहे.