श्रद्धा मोठ्या ब्रेकनंतर 'तु झुटी मे मक्कार' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
श्रद्धाने नुकतेच नवीन फोटो शेअर केले आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये श्रद्धा खूपच हॉट दिसत आहेत.
सिंपल मेकअप करुन श्रद्धाने आपला लूक कंपलिट केला आहे.
श्रद्धाचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.