सुरभी अभिनयासोबतच सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
नुकतंच सुरभीचे साडी लूकचे फोटो तुफान व्हायरल होत
आहेत.
या फोटोमध्ये सुरभीने हटके पोज दिले आहेत.
तिने ग्लॅमरस मेकअप आणि केस खुले सोडून लूक कंपलिट
केला आहे.
सुरभी अभिनयासोबतच सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.