टीव्ही अभिनेत्री वृशिका मेहता खूप प्रसिद्ध आहे.
तिने समुद्र किनाऱ्यावरचा आनंद लुटतानाचे फोटो शेअर केले आहेत.
तिने पांढरा वेस्टर्न ड्रेस घातला असून तिचं स
ोदंर्य खुलून आलं आहे.
मस्तीखोर अंदाजात तिचे फोटो पाहायला मिळत आहे.
वृशिकाने अनेक मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप
सोडली आहे.