साउथ अभिनेत्री प्रिया वॉरियर एका व्हिडिओमुळे प्रसिद्धी झोतात आली.

प्रिया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

तिने नुकतंच साडीमधले फोटो शेअर केले आहे.

प्रिया या लूकमध्ये खुपच सुंदर दिसत आहे.

सोशल मीडियावर प्रियाचा मोठा चाहतावर्ग आहे.