मराठमोळी कॉमेडियन श्रेया बुगडे हिने तिच्या टॅलेंटच्या जोरावर तिची ओळख निर्माण केली आहे.
श्रेयाने कॉमेडी, अभिनय, इतर कलाकारांची नक्कल हे सर्व करून चाहत्यांच्या मनात तिची छाप सोडली आहे.
अभिनेत्री सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते.
तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांकडून खूप पसंत केले जाते.
अशात अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे, ज्यामध्ये ती प्रचंड सुदंर दिसत आहे.