धनश्री माराठी मालिकांमध्ये खलनायकी भूमिकांसाठी चर्चेत असते.
तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील तिच्या भूमिकेला चा
हत्यांना डोक्यावर घेतलं होत.
आता अभिनेत्री तु चाल पुढं या मालिकेत काम करत आहे.
अशातच अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
धनश्रीच्या फोटोंवर चाहत्यांना कमेंटचा वर्षाव केला आहे.