हुमाने नुकंतच काळ्या हंसाच्या डिझायनर साडीवर फोटो शेअर केले आहेत.

साडीमध्ये हुमाचे सौंदर्य उजूनच फुललं आहे.

तिने ग्लॅमरस मेकअप आणि केसांचा आंबाडा बांधून आपला लूक कंपलिट केला आहे.

पोज देताना तिने पोटली बॅग घेऊन हटके पोज दिला आहेत.

हुमा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.