अमृता मराठी इंडस्ट्रीमध्ये आघाडीची अभिनेत्री आहे.

तिने नुकतंच हॉट फोटोज शेअर कले आहेत.

अमृताने डेनिम लूकमध्ये हटके पोज दिले आहेत.

तिचे फोटो पाहून चाहत्यांना भुरळ पडली आहे.

अमृताच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.