मराठी मनोरंजनविश्वातील अतिशय सुंदर जोडी म्हणजे  हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर.

या दोघांनी डिसेंबर महिन्यांत लगीनगाठ बांधली.

अशात आता व्हॅलेंटाईन डेनिमित्ताने हार्दिक आणि अक्षयाने एक राेमॅंटिक पाेस्ट शेअर केली आहे.

या फाेटाेमध्ये हार्दिक जाेशी अक्षयाला गुलाबाच फुल देताना दिसत आहे.

दाेघांची जाेडी या फाेटाेंमध्ये खुपच सुंदर दिसत आहे.