Fill in some text

मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री आणि यूट्यूबर उर्मिला निंबाळकर

उर्मिला निंबाळकर साेशल मीडियावर  माेठ्या प्रमाणात सक्रिय असते.

ती तिचे विविध फाेटाे आणि व्हिडिओ शेअर करुण चाहत्यांचे लक्ष वेधते.

अशात अभिनेत्रीने तिचे साडी मधले लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

या फाेटाेमध्ये अभिनेत्री प्रचंड सुदंर दिसत आहे.