मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिचा सोशल मीडियावर मोठा वावर असतो.

भाग्यश्री चाहत्यांसोबत सातत्याने फोटो शेअर करत असते.

यावेळी तिने नवीन हेअर कट केल्यानंतरचे काही फोटो शेअर केले आहेत.

नवीन हेअर कटमध्ये भाग्यश्री खूपच सुंदर दिसत आहे.

भाग्यश्रीने 'रावण लीला', 'एकदम कडक' 'देवयानी', 'देवा श्री गणेशा' यांसारख्या मालिका आणि सिनेमात काम केले आहे.