आदिराने 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालीकेतुन घराघरात ओळख मिळवली.
अशात आदिराने तिचे सुदंर फाेटाे इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.
या फाेटाेमध्ये आदिराने नववारी परिधान केले आहे.
????????????
नववारीमध्ये आदिरा प्रचंड सुदंर दिसत आहे.
चाहते तिच्या या फाेटाेंवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.