बाॅलिवूडचा लाेकप्रिय अभिनेता शाहिद कपूर
शाहिद कपूर साेशल मीडियावर माेठ्या प्रमाणात सक्रिय असताे.
अशातच शाहिदने त्याचे काही लेटेस्ट फाेटाे इंस्टाग्रामव शेअर केले आहे.
या फाेटाेमध्ये अभिनेता प्रचंड स्मार्ट दिसत आहे.
चाहते त्याच्या या फाेटाेवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.