'सुख म्हणजे नक्की काय असते', या मालिकेतून प्रसिद्धीच्या झाेत्यात आलेली अभिनेत्री माधवी नेमकर

माधवी साेशल मीडियावर माेठ्या प्रमाणात सक्रिय असते.

अशात अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फाेटाे आणि व्हिडिओ शेअर केले आहे.

या फाेटाेमध्ये अभिनेत्रीने पैठणीपासून वेस्टर्न ड्रेस परिधान केला आहे.

या वेस्टर्न ड्रेसमध्ये अभिनेत्री प्रचंड सुदंर दिसत आहे.