चित्रपटांमध्ये काम करणारे कलाकार त्यांच्या फॅन्ससोबत जाेडून राहण्यासाठी सोशल मीडियावर सक्रिय असतात.
सोशल मीडिया देखील सध्याच्या काळात कलाकरांना आणि त्यांच्या फॅन्सला एकमेकांशी जोडून ठेवण्याचे काम करतो.
कलाकार सतत त्यांच्या सोशल मीडियावर त्यांचे फोटो, व्हिडिओ पोस्ट करतात.
अशात कियाराने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर काही फाेटाे शेअर केले आहेत.
शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये कियारा खूपच सुंदर दिसत आहे.