बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधनारी अभिनेत्री म्हणजे तारा सुतारिया.
ताराचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. त्यामुळे फोटो व्हायरल व्हायला फारसा वेळ लागत नाही.
अशात ताराचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल हाेत आहे.
या फोटोमध्ये तिने गुलाबी रंगाच सुंदर लेहेंगा परिधान केला आहे.
गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात तारा खूपच सुंदर दिसत आहे.