अभिनेत्री नेहा पेंडसे
नेहाने आपल्या अभिनयाच्या बळावर चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण केले.
ती साेशल मीडियावर कायमच सक्रिय असते.
अशात तिने तिचा एक लेटेस्ट व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये ती 'नाचू किती' गाण्यावर अप्रतिम नृत्य करत आहे.