प्रसि्द्ध बालकलाकार साईशा भाेईर अन् अभिनेत्री पल्लवी पाटील
साईशा हिला 'नवा गडी नवा राज' या मालिकेतून घराघरात ओळख मिळाली.
साईशा साेशल मीडियावर माेठ्या प्रमाणात सक्रिय असते.
अशात तिने पल्लवी साेबत एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे.
या डान्स व्हिडिओमध्ये साईशा अन् पल्लवी 'नाचू किती गाण्यावर' ठुमका लावत आहे.