रुबिना दिलैक सध्या मालिकांमध्ये दिसत नसली तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत चाहत्यांच्या संपर्कात राहते.
रुबिना सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच तिचा राॅयल अवतार तिच्या फॅन्सला दाखवत असते.
रुबिनाला सोशल मीडियावर तगडी फॅन फॉलोविंग असून, नेहमीच तिच्या पोस्ट आणि फोटो व्हायरल होताना दिसतात.
नुकतेच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
या फाेटाेमध्ये रूबिना गाडीवर उभी असून हाॅट पाेजेस देताना दिसत आहे.