'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदुलकर
प्रियदर्शनी सध्या तिच्या 'फुलराणी' या चित्रपटामुळे माेठ्या प्रमाणात चर्चेत आहे.
यासाेबतच ती साेशल मीडियावरही सक्रिय आहे.
अशात प्रियदर्शनीने नुकतेच तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.
या फाेटाेमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.