कलाकार नेहमीच त्यांच्या हटके फोटोशूटच्या कल्पनांमुळे गाजताना दिसतात.

सध्या अशाच एका फोटोशूटमुळे सई ताम्हणकर चांगलीच ट्रोल होताना दिसत आहे.

मराठी मनोरंजनविश्वातील आघाडीची लोकप्रिय आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर ओळखली जाते.

तिने मराठीमध्ये अतिशय उत्तम प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत.

अशात सईने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर  केले आहेत, जे तुफान व्हायरल हाेत आहेत.