अभिनेत्री करिश्मा कपूर ही 90च्या दशकातील सुपरहिट हिरोईनपैकी एक आहे.
सध्या करिश्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि अनेकदा तिचे फोटो चाहत्यांसह शेअर करताना दिसत आहे.
अशात अभिनेत्रीने तिने नवीनतम फोटो शेअर केला आहे.
शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.
हे फोटो पाहिल्यानंतर युजर्स करिश्मावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.