मराठी सिनेसृष्टीतील गायिका आणि लाेकप्रिय अभिनेत्री केतकी माटेगावकर
केतकीचा साेशल मीडियावर खूप माेठा चाहात वर्ग आहे.
केतकी साेशल मीडियावर कायमच सक्रिय असून चाहत्यांसाेबत तिचे फाेटाे आणि व्हिडिओ शेअर करत असते.
अशातच केतकीचा एक व्हिडिओ साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहे.
ज्यावर चाहते लाईक आणि कमेंट्सचा पाऊस करत आहेत.