सुप्रिया पिळगावकर व अभिनेता सचिन पिळगावकर यांची एकुलती एक कन्या श्रिया पिळगावकर.
श्रिया आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आज एक उत्तम अभिनेत्री म्हणून नावारूपास आली आहे.
श्रियाने केवळ मराठी चित्रपटसृष्टी नव्हे, तर आपल्या कारकिर्दीच्या फार कमी कालावधीत हिंदी चित्रपटसृष्टीत आपले पाय रोवले आहेत.
श्रिया अभिनेत्रीप्रमाणेच दिग्दर्शिका म्हणून सुद्धा नावारूपास आली आहे.
अशात श्रियाने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले असून त्यात ती प्रचंड बाेल्ड दिसत आहे.