बॉलिवूड असो किंवा टेलिव्हिजन कलाकार चर्चेत राहण्यासाठी नेहमीच काही ना काही गोष्टी करत असतात.

कधी ते त्यांच्या आगामी प्रोजेक्टमुळे सर्वांचे लक्ष वेधतात, तर कधी ते सोशल मीडियावरील पोस्टमुळे चाहत्यांना भुरळ घालतात.

अशातच टीव्हीवर झळकणारी प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाई हिने एक जबरदस्त फाेटाेशूट शेअर केला आहे.

रश्मिकाच्या ह्या फाेटाेंनी सोशल मीडिया युजर्सचे लक्ष वेधले आहे.

चाहते तिच्या या फाटाेंवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.