टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील अतिशय लोकप्रिय आणि बोल्ड अभिनेत्री म्हणजे निया शर्मा.
निया सतत काेणत्या ना काेणत्या कारणामुळे चर्चेत असते.
निया तिच्या कमापेक्षा जास्त बोल्ड फोटो आणि व्हिडिओने चाहत्यांचे लक्ष वेधते.
सोशल मीडियावरही निया मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहे.
अशातच नियाने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे, ज्यामध्ये अभिनेत्री प्रचंड बाेल्ड दिसत आहे.