पूजा हेगडे ही साऊथ सिनेसृष्टीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.
पूजा बॉलिवूड चित्रपटांमध्येही खूप सक्रिय आहे.
तिचे फाेटाे आणि व्हिडिओ अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होतात.
अशात नुकतेच पूजाने तिचे लेटेस्ट फाेटाे इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.
शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये पूजा खूपच सुंदर दिसत आहे.