बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांच्या मनात आग लावणारी अभिनेत्री म्हणजे तारा सुतारिया.
ताराचे फोटो पाहून कोणीही तिच्या प्रेमात पडेल.
तसेच ताराचा चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे.
अशातच ताराने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.
शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये तारा खूपच सुंदर दिसत असून चाहते तिच्या फाेटाेंवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.