मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची नायिका, म्हणजे मिताली मयेकर होय.
मितालीने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे.
चित्रपटांसोबत ती सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
अशात मितालीने बिकीनी लूक परिधान करून तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.
बिकीनी लूकमध्ये मिताली प्रचंड बाेल्ड दिसत असून तिने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.