टाॅलिवूड सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते सरथ बाबू यांचे साेमवारी (दि, 22 मे)ला दीर्घ आजारामुळे निधन झाले. सरथ बाबू 71 वर्षाचे असून त्यांच्यावर हैदराबादमधील एआयजी रुग्णालयात उपचार सुरु हाेता. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सरथ बाबू यांनी तेलगू आणि तिमिळ चित्रपटांमध्ये अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. अशात त्यांच्या मृत्यूने सिनेसृष्टीत शाेककळा पसरली आहे.
ही बातमी अपडेट हाेत आहे. ( The death of this famous actor in Tollywood, the film industry was shocked)
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
नाट्यगृहातील अव्यवस्थेमुळे ‘हा’ दिग्गज अभिनेता भडकला, प्रेक्षकांची माफी मागत घेतला मोठा निर्णय
कॉलेजच्या दिवसांमध्ये ‘हा’ अभिनेता होता शेफाली शाहचा क्रश, अभिनेत्रीने प्रेमपत्रासह पाठवलेला फोटो