'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर

प्रियदर्शनी मराठी मालिकांसाेबतच चित्रपटात झळकताना दिसत आहे.

या साेबतच ती साेशल मीडियावरही माेठ्या प्रमाणात सक्रिय असते.

अशात अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फाेटाे इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये  प्रियदर्शनी सुंदर दिसत असून चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.