अभिनेत्री उर्मिला निंबाळकर ही गेले काही महिने मनोरंजन सृष्टीपासून थोडी लांब आहे.
उर्मिला निंबाळकर ही आता एक लोकप्रिय युट्युबर म्हणून ओळखली जाते.
उर्मिला सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
उर्मिला तिच्या डेली लाईफमधील प्रत्येक अपडेट चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते.
उर्मिलाने या फोटोमध्ये गुलाबी रंगाचा वन पिस परिधान केला आहे.