मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्राजक्ता माळी हे नाव कायमच चर्चेत असते.
प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सक्रिय असते. ती वेगवेगळे फोटो शेअर करत असते.
प्राजक्ताने नुकतेच लेटेस्ट फोटोशूट केले आहे. त्यातले काही फोटो तिने शेअर केले आहेत.
प्राजक्ताचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.
या फोटोंमध्ये प्राजक्ताने दिलेल्या वेगवेगळ्या पोजमुळे ती चांगलीच ट्रोल होतेय.