मराठी सिनेसृष्टीतील सुंदर, गोड आणि सोज्वळ अभिनेत्री म्हणून प्रार्थना बेहेरेला ओळखले जाते.

प्रार्थना बेहेरेने तिच्या अभिनयाच्या बळावर चाहत्यांच्या मनात खास निर्माण केले आहे.

अशात साेशल मीडियावर नियमित सक्रिय असणार्या प्रार्थाना तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये प्रार्थना प्रचंड सुंदर दिसत आहे.

चाहते देखील तिच्या या फाेटाेवर लाईक  आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.