बाॅलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी
सध्या कियारा तिच्या 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे.
अशात अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फाेटाे तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.
शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये कियाराने लाल रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे.
लाल रंगाच्या ड्रेसमध्ये कियाराने साैंदर्या अधिकच खुलले असून चाहते अभिनेत्रीच्या फाेटाेंवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.