नेहा धुपिया बॉलिवूडमध्ये तिच्या ‘रफ ऍंड टफ’ इमेजसाठी ओळखली जाते.
नेहा धुपिया सोशल मीडियावर सक्रिय असते.
नेहाने शेअर केलेल्या फोटोमध्ये जिन्सवर रंगेबिरंगी जॅकेट परिधान केल आहे.
नेहाचा हा अंतरंगी लूक सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.