टीव्ही अभिनेत्री आणि इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद
उर्फी तिच्या फॅशन सेन्सबद्दल कायमच चर्चेत असते.
उर्फीचा साेशला मीडियावर देखील माेठा चाहता वर्ग आहे.
अशात उर्फीने तिचे लेटेस्ट फाेटाे तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे.
शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये उर्फी खूपच बाेल्ड दिसत असून तिचा हा लूक चांगलाच चर्चेत आला आहे.