प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांची लेक सोनम कपूर

सोनम बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

‘सावंरिया’ चित्रपटातून पदार्पण केलेल्या सोनमने अनेक चित्रपटातून अभिनयाचा ठसा उमटवला.

अशात साेनमने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये साेनम खूपच सुंदर दिसत आहे.