अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने खूप प्रसिद्ध मिळवली आहे.

दीपिका तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

दीपिकाने नुकतेच लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

फोटोमध्ये दीपिकाने पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली आहे.

त्यावर तिने मिरर वर्क ब्लाऊज घातला आहे.