अभिनेत्री शिल्पा शिट्टीने वेगवेगळ्या पोजमध्ये फोटोशूट केले आहे.
शिल्पा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
शिल्पाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये शिल्पा सायकल चालवताना दिसत आहे.
तिच्या या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे.