अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'बवाल' सिनेमामुळे भलतीच चर्चेत आहे.
जान्हवी तिच्या व्यावसायिक आयुष्याव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते.
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी असलेल्या जान्हवीने नुकतेच शानदार फोटो शेअर केले आहेत.
या फोटोत जान्हवी खूपच सुंदर दिसत असून तिने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.
जान्हवी या फोटोत टू पीस ड्रेसमध्ये दिसत आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत
.