अभिनेत्री मृणाल ठाकूर हिला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही.

मृणालने हिंदी सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख तयार केली आहे.

अभिनेत्री सोशल मीडियावरही सक्रिय असते.

तिने लेटेस्ट फोटोशूट व्हायरल होत असून त्यात ती काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.

मृणाल शेवटची 'लस्ट स्टोरीज 2' या सिनेमात झळकली होती.