आपल्या सौंदर्याने सगळ्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ‘मिल्क’ म्हणून तमन्नाला ओळखले जाते.

तमन्नाने ‘बबली बाऊन्सर’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले.

तमन्ना तिचे बोल्ड फोटो शेअर करुन चाहत्यांच्या काळजाचा ठोक चुकवते.

तमन्नाने लाल साडी घालून फोटोशूट केले आहे.