सई ताम्हणकर ही मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री आहे.

सईने नुकतीच ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

सई सोशल मीडियावर सक्रिय असते.

सईने तिच्या चाहत्यांसाठी काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये सईने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे